अभिनेत्री ईशा गुप्ता ही आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. ईशा आपले नव-नवीन फोटो सोशल मीडीयावर शेअर करत असते. ईशाचे नवे फोटो पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. अलीकडेच ईशाने आपले काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चॉकलेटी स्किन टोन लूकमधील फोटे ईशाने शेअर केले आहेत. ईशा गुप्ताने घट्ट स्पोर्ट्स ब्रामध्ये तिची कर्वी फिगर दाखवली आहे. या आउटफिट ड्रेसमध्ये ईशा खूपच हॉट दिसत आहे. ईशा तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या चाहत्यांसाठी अनेकदा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. ईशाने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ईशाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.