मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.



अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.



नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.



या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



सई ताम्हणकरने संपूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.



सध्या सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. याच माहोलात काही बॉलिवूड कालाकारांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते.



या दरम्यान अभिनेत्री क्रिती सेनन हिच्या घरी देखील दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमध्ये नाव गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील हजर होती.



या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.