'कॉकटेल' फेम डायना पेंटी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक डायना पडद्यावर जेवढी स्टायलिश आहे, तेवढीच रियल लाईफमध्येही डायना नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करते सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे ती चर्चेत आहे चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय लेटेस्ट फोटोंमध्ये डायना बॉस लेडी लूकमध्ये दिसतेय प्रत्येक फोटोमध्ये डायनाचा क्लासी अंदाज दिसतोय कस्टमाइज जॅकेट ब्रालेट आणि डेनिम पँट; डायनाच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्यात सिझलिंग फोटो शेअर करत डायनानं क्लासी कॅप्शनही दिलंय डेनिम बेबी या कॅप्शनसह डायनानं सर्व फोटो शेअर केलेत डायनाच्या हॉट आणि सेक्सी लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय (सर्व फोटो : @dianapenty/Instagram)