भेडिया सिनेमामध्ये वरुण धवनसोबत क्रिती सनून झळकणार नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला यावेळी क्रिती डॅशिंग लूकमध्ये दिसली तिचा हा हटके लूक तुफान व्हायरल वरुणही रावडी दिसत होता. दोघेही अगदी मजेशीर मूडमध्ये होते. या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. इतर सिनेमापेक्षा काहीतरी हटके आहे हा सिनेमा क्रिती काही काळानंतर पुन्हा झळकणार आहे. त्यामुळे क्रितीचे फॅन्स एक्साईट आहेत. सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.