अभिनेत्री सई ताम्हणकरने हटके फोटोशूट केलेय

अभिनयाबरोबरच हटके स्टाईलमुळे सईला ओळखलं जातं

फिल्मफेअर पुरस्कारात सईने पुन्हा एकदा हटके स्टाईलने लक्ष वेधलं

सईची स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा

सईच्या फोटोंवर लाईक्स कमेंटचा वर्षाव

सोशल मीडियावर सई सक्रीय

चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते

सईच्या फोटो व्हायरल

फोटो आणि व्हिडिओ - https://www.instagram.com/saietamhankar/