सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचं नवीन फोटोशूट गुढी पाडव्याला रिंकू राजगुरुने नवीन फोटोशूट केलेय लाल साडीमध्ये रिंकूचं सौदर्य अधिकच खुलून दिसतेय नाकात नथ, मोकळे केस, हाता हिरव्या बांगड्या... रिंकूच्या सौंदर्यात आणखी भर घालतात रिंकूने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत रिंकूच्या फोटोवर चाहते फिदा फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव सैराट चित्रपटामुळे रिंकू अल्पावधीतच लोकप्रीय झाली रिंकूचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत सर्व फोटो आणि व्हिडीओ - instagram.com/iamrinkurajguru