लातूर जिल्ह्यातील पानचिंचोलीची 'पठडी चिंच'



पठडी चिंचेपासून शेतकऱ्यांना मिळतोय चांगला आर्थिक फायदा



पठडी चिंच म्हणजे नैसर्गिक वरदान



पठडी चिंचेला व्यापाऱ्यांची मोठी मागणी



लागवडीपासून सातव्या ते आठव्या वर्षी फळ धारणा होते.



मागील दोन वर्षापासून पानचिंचोली भागात 5 हजार पेक्षा जास्त पठडी चिंचेची लागवड



पठडी चिंचेला पेटंट मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ गणेश हिंगमिरे यांनी केंद्राकडे प्रस्ताव दाखल