गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत एक घोषणा करण्यात आली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये झळकणार आहे.

'अ‍ॅनिमल'च्या टीमने टीमने नुकतीच घोषणा केली आहे.

या आधी रश्मिका या चित्रपटात एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा होती.

रश्मिकाकडे सध्या बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट आहेत.

ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

याशिवाय तिच्याकडे विकास बहलचा आगामी 'गुडबाय' हा चित्रपटही आहे. रश्मिका दिग्दर्शक अनुदीपच्या ‘एसके 12’ या चित्रपटातही दिसणार आहे.