हंसा रिसर्चने नुकताच ब्रँड एंडोर्सर रिपोर्ट 2022 शेअर केला आहे.



माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स सेलिब्रिटी ठरला आहे.



सर्व कॅटिगरींचा विचार करता बीग बी अमिताभ बच्चन एक नंबरवर आहे.



टीव्ही विश्वामध्ये कपिल शर्माचा पुरुष कॅटेगरीत लागतो.



टीव्ही विश्वात महिलांमध्ये मौनी रॉयचा एक नंबर लागतो.



सचिन पाठोपाठ आघाडीचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीही यादीत आहे.



कॅप्टन कूल धोनीचं नावही या यादीत आहे.



तुफान कॉमेडी व्हिडीओ करणाऱ्या भुवन बमचा सोशल मीडिया सेलिब्रेटींमध्ये अव्वल नंबर आहे.



दाक्षिणात्य सेलिब्रेटींमध्ये आघाडीची अभिनेत्री संमाथांचा नंबर लागतो.



साऊथच्या हिरोंमध्ये पुष्पा अर्थात अल्लू अर्जूनचा नंबर लागतो.