सचिन तेंडुलकरची आगामी वन डे विश्वचषकासाठी अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीच्या वतीनं घोषणा

गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा सलामीचा खेळवण्यात येणार

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याआधी आयसीसी विश्वचषकासोबत तेंडुलकरला मैदानात उतरणार

सचिन तेंडुलकरला विश्वचषकाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्याचा मान देण्यात आला आहे.

1987 सालच्या विश्वचषकात सचिनचा बॉलबॉय म्हणून प्रवास सुरु झाला होता.

सचिन तेंडुलकरने वयाच्या 19 व्या वर्षी पहिला विश्वचषक खेळला होता

सचिनने निवृत्ती घेतली तेव्हा तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

2011 सालच्या भारताच्या विश्वचषक विजेत्या संघात सचिनचा समावेश होता.