भारतीय क्रिकेटर्सवर देशभरातून प्रेमाचा वर्षाव नेहमीच होत असतो.

क्रिकेटर्स, त्यांचं वैयक्तीक आयुष्य याबाबत प्रत्येकाच्याच मनात कुतुहल असतं

क्रिकेटर्सबाबत नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे, त्यांचा पगार किती?

टीम इंडियाच्या खेळाडू बक्कळ कमाई करतात, या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात

BCCI टीम इंडियाच्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत बक्कळ रक्कम देते

पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार किती असेल?

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंचा पगार फारच कमी आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI ए प्लस ग्रेडच्या खेळाडूंना 7 कोटी, तर बी ग्रेडच्या खेळाडूंना 5 कोटी रुपये देते

तर सी ग्रेड खेळाडूंना 3 कोटी, तर डीग्रेड खेळाडूंना 1 कोटी वर्षाला देते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्ताच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये चार ग्रेडचे खेळाडू असतील

ए ग्रेड खेळाडूंना 5.40 कोटी पाकिस्तानी रुपये (जवळपास 1.46 कोटी भारतीय रुपये)

बी ग्रेड खेळाडूंना 3.60 कोटी पाकिस्तानी रुपये (जवळपास 97.50 लाख भारतीय रुपये)

सी ग्रेड खेळाडूंना 1.80 कोटी पाकिस्तानी रुपये (जवळपास 48.75 लाख भारतीय रुपये)



डी ग्रेड खेळाडूंना 90 लाख पाकिस्तानी रुपये (जवळपास 24.37 लाख भारतीय रुपये)