: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीची जोडी सध्या चर्चेत आहे. अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची असल्याची सोशल मीडियावर रंगली आहे. अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची असल्याची सोशल मीडियावर रंगली आहे. विरुष्काला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. मुळे त्यांची घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता दुसऱ्या बाळाचं स्वागत केल्यानंतर अनुष्का शर्मा मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पण विरुष्काने मात्र अद्याप चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्यांदरम्यान तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.