साराने शेअर केलेल्या जाहिरातीमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफ या दोघी दिसत आहे.

साराने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर केवळ 4 तासातच या व्हिडीओला 50 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

नेकांनी या व्हिडीओला कमेंट करून साराला शुभेच्छा दिल्या आहेत.

साराने शेअर केलेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

साराने शेअर केलेल्या जाहिरातीच्या व्हिडीओमधील बनिता संधू ही ब्रिटीश आणि भारतीय अभिनेत्री आहे.

सारा दिसायला गोड आणि आकर्षक आहे, शिवाय ती कायम फॅशनेबल कपड्यांमध्येच दिसते.

साराने मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर पुढील शिक्षण ती लंडनमध्ये घेत आहे.