अभिनेत्री रुबीना दिलायक नं लेटेस्ट फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. रुबीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहेत. रुबीना दिलायकने निळ्या रंगाचा लेहंगा आणि स्टोन ज्वेलरीसोबत आपला लूक पूर्ण केला आहे. रुबीना दिलायकनं यावेळी आपली मोजडीही फ्लॉन्ट केली. रुबीनाचे हे फोटो शुटिंग दरम्यानचे आहेत. यादरम्यान, रुबीना दिलायक सुंदर दिसत होती. बिग बॉस विनर रुबीना दिलायकचे लाखो चाहते आहेत. रुबीना दिलायक नेहमची आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.