हार्दिकला मागील काही महिन्यांपासून फिटनेसच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतोय.

त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.

तो मागील तीन वर्ष बडोदाच्या संघाकडून क्वचितच खेळलाय.

फिटनेसमुळं त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

हार्दिक सध्या मुंबईत दुखापतीवर काम करत आहे.

भारतीय संघात पुनरागमन व्हावे यासाठी हार्दिक खूप मेहनत घेत आहे.