अभिनेत्री ऋतुजा बागवे ही महाराष्ट्रातील घराघरात पोहचलीये 'चंद्र आहे साक्षीला', 'नांदा सौख्य भरे', 'तू माझा सांगाती' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे उत्तम अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यांची भुरळ घालत ऋतुजाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही ऋतुजा बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘अनन्या’ या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत या फोटोमध्ये ऋतुजाचा स्टनिंग अंदाज दिसून येत आहे या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.