पुजा साडीसह विविध ड्रेसेसमध्ये करत असते फोटोशूट विविध ठिकाणी भटकंतीचे फोटोही करते पोस्ट आता देखील पुजानं नवं फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे या फोटोजना एक हटके कॅप्शनही दिलं आहे. फोटोजना कच्ची कैरी असं कॅप्शन पुजानं दिलं आहे. या कॅप्शन देण्यामागील कारण म्हणजे फोटोतील ड्रेस या फोटोंमध्ये पुजाने घातलेला ड्रेसचा रंग हटके आहे. एखाद्या कैरीच्या रंगाचा हा ड्रेस असल्यानेच हे कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तुम्हाला कसे वाटले पुजाचे कच्ची कैरी फोटोशूट?