कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने याचे सेवन करणे उत्तम आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, फायबर, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. यासोबतच टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी आढळते. संत्र्यांत जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता. आंब्यामुळे उष्णतेपासून आपले संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते. हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यासोबतच हिरव्या मिरचीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.