अभिनेत्री हिना खान तिचा प्रियकर रॉकी जैस्वालसोबत दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. हिनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले हीना फोटोमध्ये दुबईच्या रस्त्यावर आणि क्रूझवर दिसते. .सूर्यास्त, खुली हवा, अप्रतिम डिनर आणि बरेच काही,” तिने कॅप्शनमध्ये लिहिले. या वेळी तिने फ्लोरल आऊटफिट्स घातला होता. ज्यामध्ये हिना स्टनिंग दिसत आहे