युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War) युद्ध सुरू आहे.



युक्रेनमधील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.



युक्रेनचे दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहेत



काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.



सात वर्षापूर्वी दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते



भविष्य कसं असेल याची कल्पना नाही मात्र आताचा क्षण एकमेकांसोबत घालवायचा आहे



मुळे युद्ध सुरु असतानाच त्यांनी लग्न बंधनात अडण्याचा निर्णय घेतला



युद्ध सुरू असले तरी अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही.