मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम



शनिवारी देखील रुग्णसंख्या 100 खाली



शनिवारी मुंबईत 65 नवे कोरोनाबाधित



तर 89 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले



राज्यात 535 नवे कोरोनाबाधित



तर 963 जण कोरोनामुक्त



राज्यात 454 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद



रुग्ण कमी आढळत असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा, पण काळजीही अनिवार्य