बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीचा चाहतावर्ग मोठा आहे. जान्हवी नेहमीच नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीचा 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात जान्हवी राजकुमार रावसोबत दिसणार आहे. जान्हवीच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जान्हवीच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.