रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. रशियन बॉम्बहल्ल्यानंतर खारकिव्हला विद्ध्वंस पहायला मिळतोय. बॉम्बहल्ल्यांमुळे युक्रेनमधील निवासी इमारती कोसळल्या. खारकिव्हनंतर रशियन सैन्य किव्हकडे कूच करत आहे. किव्हमध्ये 30 लाख नागरिक राहतात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी जगाकडे मदत मागितली आहे. रशियाचा हा हल्ला दहशतवादी कृत्य असल्याचं युक्रेननं म्हटलं आहे