छोट्या पडद्यावर सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजत आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे.

रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारणारी रुपाली खऱ्या आयुष्यात चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

नुकतेच रुपालीच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांच्या यादीत लक्षणीय वाढ झालीये.

501k म्हणजेच 5 लाखांच्यावर चाहते सध्या रुपालीला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत.

(Photo:@rupalibhosale/IG)

(Photo:@rupalibhosale/IG)