मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.

सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

सध्या एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.

ते कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर निऑन रंगाच्या आऊटफिट्समधले फोटो शेअर केले आहेत.

‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ या कार्यक्रमांमुळे ती प्रकाशझोतात आली.

नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते.

(all photo: nehapendse/ig)

(all photo: nehapendse/ig)