रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर सक्रिय असते. रुबीना ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पीच कलरची नेटेडर साडी, फूल स्लीव्स अन् मोकळे केस, अशा लूकमधील पोटो रुबीनानं शेअर केले आहेत. रुबीनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सरलता और सदगी, अभ्युषणों से झ्यादा मेहंगी होगी, असं कॅप्शन रुबीनानं या फोटोला दिलं आहे. रुबीनाच्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तसेच अनेकांनी रुबीनाच्या या फोटोला कमेंट करुन तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. रूबीनाच्या छोटी बहू, जनी और जुजु आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रूबीनाला बिग बॉसमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. रुबीनाचा चाहता वर्ग मोठा आहे.