अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते



रुबिनाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये तिने शिमरी आऊटफीट घातलं आहे



या लूकसाठी तिने बन हेअरस्टाईल आणि स्लिवर ज्वेलरी घातली आहे



या फोटोंमध्ये रुबिना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत



नेहमीप्रमाणेच हा लूकही रुबिनावर खुलून दिसत आहेत



रुबिना या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे



रुबिना वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते