अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये रकुल प्रीत रेड आणि ब्लॅक कलरच्या आऊटफिटममध्ये क्लासी दिसत आहे



मोकळे केस आणि स्टाईलने रकुलच्या स्टाईलमध्ये भर पडली आहे



रकुल प्रीत सिंह बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे



रकुल प्रीतने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे



बॉलिवूड चित्रपट 'यारियां'चित्रपटामध्ये झळकलेली रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते



रकुल वेस्टर्न आणि ट्रेडीशनल अशा प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते



रकुल प्रीत चित्रपटांमध्ये काम करण्याआधी मॉडेल होती