पलक तिवारी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. पलक इन्स्टाग्रामवर फारच सक्रीय असते. पलकने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. इन्स्टावर पलकच्या फॅनफॉलोअर्सची संख्या अफाट आहे आजकाल श्वेतापेक्षा पलक जास्त चर्चेत असते. पलकला फोटोग्राफीची विशेष आवड आहे