अभिनेत्री रुबिना दिलैकने नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे

रुबिना दिलैकने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये रुबीना ग्रीन मिरर वर्क थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये फारच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे

अभिनेत्री रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे

अभिनेत्री रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

रुबिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे

रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे

रूबीनाच्या छोटी बहू आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली

'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली

'छोटी बहू' आता मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. 'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.