सरकारनं रब्बी हंगामातील (rabi season) पिकांची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीत मोठी वाढ यावर्षी देशात शेती पिकांची (Agriculture Crop) मोठ्या प्रमाणावर पेरणी रब्बी हंगामाच्या पेरणीत 3.25 टक्क्यांची वाढ गहू, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड तृणधान्याखालील क्षेत्रात वाढ देशाच्या काही भागात रब्बी हंगामाच्या पेरण्या अजूनही सुरू यावर्षी म्हणजे 2022-23 ही पेरणी 720.68 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकासह गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ गव्हाचे पेरणीखालील क्षेत्र 300 लाख हेक्टरपेक्षा जास्त