सरकारनं रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर



देशात आगामी काळात तांदूळ (Rice), गहू (Wheat) यासह इतर धान्यांचा तुटवडा भासणार नाही



रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ



यावर्षी 3.25 टक्क्यांनी रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे.



यावर्षी 2021-22 वर्षाच्या कालावधीपेक्षा यावर्षी बियाणांची पेरणी ही 22.71 लाख हेक्टरने अधिक



देशात आत्तापर्यंत 720 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी



तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये तांदळाखालील क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ



देशात तेलबियांची पेरणी 2021-22 मध्ये 102.36 लाख हेक्टरवरून 7.31 टक्क्यांनी वाढली



राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तेलबियांखालील सर्वाधिक क्षेत्र वाढले