कापसाच्या दरात घसरण, यवतमाळमध्ये शेतकरी आक्रमक यवतमाळमधील घाटंजी इथं भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीचं आंदोलन कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत कासपसाला 10 हजार रुपयांचा दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीचे घाटंजी तहसील कार्यालासमोर आंदोलन यवतमाळमधील घाटंजी इथं भूमिपुत्र एल्गार संघर्ष समितीचं आंदोलन कापसाचे हमीभाव उतरल्यानं शेतकरी आक्रमक कापसाच्या हमीभावात वाढ करावी, शेतकऱ्यांची मागणी गेल्या काही दिवसापासून कापसाच्या दरात घसरण होत आहे कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका