श्रीलंकेविरुद्ध रोहितने 44 धावा करत एक नवा रेकॉर्ड नावे केला आहे.



सामना भारताने 62 धावांनी जिंकला आणि कर्णधार रोहितने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.



आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर या सामन्यातील 44 धावांमुळे 3 हजार 307 धावा जमा झाल्या आहेत.



कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.



रोहितने विराट आणि गप्टील यांना मागे टाकले आहे.



विराटच्या नावावर 97 सामन्यांत 3 हजार 296 धावा आहेत.



तर गप्टीलच्या नावावर 112 सामन्यांत 3 हजार 299 धावा आहेत.



रोहित कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी करत आहे.