कॅप्टन रोहितसाठी आजचा दिवस फारच खास



रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांच्या लग्नाचा आज वाढदिवस



2015 मध्ये दोघेही अडकले लग्नबंधनात



आज त्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण



याच मूहूर्तावर रोहितनं काही फोटोज केले आहेत शेअर



या फोटोंमध्ये अलीकडचे तसेच काही जुने फोटोही आहेत.



फोटोजना रोहितने I hit a Jackpot असं कॅप्शन दिलं



रोहित कायमच इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करत असतो.



यामध्ये त्याच्या पत्नीसह मुलगी समायराचेही फोटो असतात.



रोहितचं सोशल मीडिया पाहिल्यास तो आपल्या कुटुंबावर कमालीचं प्रेम करतो हे दिसतं