पहिल्या वन-डे मध्ये विजय मिळवत बांगलादेशची मालिकेत 1-0 ची आघाडी



मेहदी हसननच्या नाबाद 38 धावांनी जिंकवला सामना



भारताच्या केएलनं मोक्याच्या क्षणी सोडला मेहदीचा झेल



अटीतटीच्या सामन्यात अखेर भारत एका विकेटने पराभूत



आधी फलंदाजी करत 186 धावा भारताने केल्या.



बांगलादेशनं अप्रतिम गोलंदाजी केली.



शाकीबनं 5 विकेट्स घेतल्या.



भारताच्या केएल राहुलनं एकहाती झुंज देत 73 धावा केल्या.



फलंदाजी लिटन दासनं बांगलादेशसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या.



पण 10 व्या विकेटसाठी मेहदी आणि मुस्तफिजूरनं अर्धशतकी भागिदीरी करत सामना जिंकवला