टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत



दुसऱ्या वन-डेदरम्यान फिल्डिंग करताना हाताला दुखापत



ज्यामुळे आता कसोटी मालिकेत तो खेळण्याची शक्यता कमी



रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला मिळू शकते संधी



बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांची पीटीआयला माहिती



बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे.



ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.



वन-डे मालिकेतील दोन पराभवांमुळे मालिका भारताने गमावली आहे.



पण कसोटी मालिका जिंकण्याची भारताकडे संधी आहे.



कर्णधार म्हणून केएल राहुलला मिळू शकते संधी