भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा इतिहास आणि संस्कृती आहे.

भारतात प्रयेक देशाची वेग वेगळी विशेषतः आहे.

भारतातील एक शहर असे आहे ज्याला 'Sun City' म्हणून ओळखले जाते.

जाणून घ्या कोणते आहे हे शहर आणि भारताच्या कोणत्या राज्यात वसलेले आहे.

राजस्थान राज्यातील जोधपूर शहराला 'Sun City' म्हणून ओळखले जाते.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की जोधपूर शहरालाच का 'Sun City' म्हटले जाते.

राजस्थान सरकारच्या वेबसाइटनुसार हे शार राज्याच्या राजधानी जयपूरच्या पश्चिमेला येते.

तसेच इथे बाराही महिने सूर्य चमकत राहतो आणि वातावरण देखील साफ रहाते.

त्यामुळे या शहराला 'Sun City' म्हणून ओळखले जाते.