1

हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

2

हिंगाच्या पाण्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते.

3

डोक्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज आली असेल तर हिंगाचे पाणी सूज कमी करण्यास मदत करते.

4

कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून,त्या तेलाचे थेंब कानात टाकावे वेदना कमी होण्यास मदत होते.

5

भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंगाचे पाणी प्यावे त्यामुळे भूक चांगली लागते.

6

हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

7

थंडीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल्यास हिंगाचे पाणी प्यावे त्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होत नाही.

8

रोज सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

9

सुरकुत्या, पिंपल्ससारख्या समस्यांवर हिंगाची पेस्ट लावावी, त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मऊ होते.

10

दाताला किड लागली असल्यास रात्री दाताला हिंग लावून झोपावे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.