बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा या जोडीला ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम.
नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं.
रितेश आणि जेनेलियाला 2 मुलं आहेत.
आज या दोघांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेत; त्यानिमित्ताने रितेशने काही खास फोटो शेअर केलेत.
जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख ही जोडी बॉलीवूडची क्युट जोडी म्हणून ओळखली जाते.