'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईकचा वाढदिवस; पाहा खास फोटो

मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईक.

मानसीची 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही गाणी तुफान गाजली.

मानसी नाईक हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे.

मानसी नाईकने अलिकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे.

प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर असून एक मॉडलदेखील आहे.

मानसी आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे.

वाढदिवसानिमित्त मानसीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

(photo credit:Manasi Naik/ Instagram)

(photo credit:Manasi Naik/ Instagram)