अभिनेत्री जान्हवी कपूरचे बोल्ड फोटोशूट समोर आले आहे जान्हवीने नव्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत सिल्व्हर शिमरी बॉडी कॉन ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे फोटो पाहून तिचे चाहते बोल्ड लूकवर जोरदार कमेंट करत आहेत या ड्रेसमध्ये जान्हवीची स्लिम कर्व्ही फिगर अतिशय सुंदर दिसतंय ज्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे जान्हवी या आऊटफिटमध्ये खूपच सिझलिंग दिसतेय जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत