यावर्षी देशात मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) तांदळाची विक्रमी खरेदी छत्तीसगडमध्ये तांदूळ खरेदीला वेग आगामी काळात अधिक वेगाने खरेदी वाढणार छत्तीसगड राज्यात 100 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे उत्तर प्रदेशमध्ये (UP) मात्र, थोडी संथ गतीनं तांदळाची (Rice) खरेदी सुरु राज्य सरकारने तांदूळ खरेदीसाठी 31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली सध्या तांदूळ खरेदीची अंतिम मुदत पूर्ण होण्यास 11 दिवस शिल्लक देशात मोठ्या प्रमाणावर सरकारकडून तांदळाची खरेदी सुरु