शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत



कमी खर्चात मिळणार मोठं उत्पादन



वांग्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा



किटकनाशकांचा प्रादुर्भाव रोखता येणार



शास्त्रज्ञांनी वांग्याच्या वाणांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत.



जालना (Jalna) जिल्ह्यातील बेजो शीतल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वांग्याचे नवीन वाण तयार केलं आहे



'जनक' आणि 'BSS 793' नावाची हायब्रीड वांग्याचे वाण विकसित केले



येत्या काळात या वाणाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार



कमी खर्चात वांग्याच्या या वाणातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार



वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती, कमी खर्चात मोठं उत्पादान