जम्मू काश्मीरमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार



350 कोटी रुपयांचा खर्च करुन या ठिकाणी 600 उद्योग विकसित केले जाणार आहेत.



दुग्ध व्यवसायातून 16 हजार नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत.



दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजना



जम्मू काश्मीरमध्ये 5 वर्षात 350 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार



जम्मू-काश्मीर राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार



नव्या योजनेनुसार 16 हजार तरुणांना दूध उत्पादनात नोकऱ्या मिळणार



जम्मू काश्मीरमध्ये श्वेतक्रांती होणार



5 वर्षात 350 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार



जम्मू काश्मीरमध्येही दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येणार