गव्हाच्या किंमतीसह पिठाच्या किंमतीत मोठी वाढ गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं खुल्या बाजारात गव्हाची विक्री करण्याचा सरकारचा निर्णय 90 लाख मेट्रिक टन गव्हाची खुल्या बाजारात विक्री होणार गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ गव्हाच्या पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ सध्या बाजारत गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ई-लिलावाद्वारे होणार गव्हाची विक्री होणार 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहेत