'ये है मोहब्बते' फेम अभिनेता रिभू मेहरा लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कीर्तिदा मिस्त्रीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.