नेटफ्लिक्सवर सध्या क्लास ही वेबसीरिज लाँच झाली आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे.



सुहानी ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री अंजली शिवरामन ही अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसते.



अंजली ही एक मॉडेल असून ती वेबसीरिजमध्ये सुहानी अहुजाची भूमिका साकारत आहे.



वेबसीरिजमध्ये तिने केलेला अभिनयासोबत तिच्या लूक्सची चांगली चर्चा होत आहे.



अंजलीची तुलना ही ऐश्वर्या रायच्या तरुणपणातील फोटोंसोबत सुरू आहे.



अंजली शिवरामन खूपच स्टायलिश आहे.



ब्लॅक कलरच्या व्ही नेक, लाँग स्लीव्स मिनिड्रेसमध्ये असलेली अंजली खूपच सुंदर दिसत आहे.



रेड कलरच्या हॉल्टर नेक डीप स्विमसूटमध्ये अंजलीच्या लूकने चाहते घायाळच झालेत



या फोटोत तिने ब्लॅक कलरचा हाफ नेट स्लीव्स डीप नेक बॉडीसूट परिधान केला आहे.



या फोटोत अंजलीने पर्ल हाय स्लिट स्ट्रॅपलेस टर्टलनेक बॅकलेस गाऊन घातला आहे.



या फोटोत अंजलीने रुंद स्ट्रीप असलेला मिडी ड्रेस कॅरी केला आहे.