अयोध्येत मालमत्तांचे भाव वेगाने वाढत आहेत.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



विशेषत: मंदीराच्या आसपास असलेल्या जमीनी महाग झाल्या आहेत.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



सध्या अयोध्या मंदिरासोबतच तिथे अनेक विकासकामं चालू आहेत.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



ज्यामुळे अयोध्या मध्ये जमीनींचे भाव वाढले आहेत.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



या मध्ये कमीत कमी 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



सरकार अयोध्येकडे एक मोठं पर्यटनाचं ठिकाण म्हणून पाहत आहे.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



मंदिरा पासून 10 किमी पर्यंत मोकळी जमीन मिळणे अवघड आहे.
Photo Credit : twitter/ShriRamTeerth



जर एखादी जमीन मंदीराच्या आसपास मिळाली तर तिचा भाव 20 हजार प्रति वर्ग फुट ते 25 हजार प्रति वर्ग फुटांपर्यंत आहे. रिपोर्टनुसार काही वर्षांत ही जमीन 15 ते 20 पटीने महाग होईल .
Photo Credit : twitter/ShriRamTeerth