भारतात दिवसेंदिवस जमीनीच्या किंमती गगनाला भिडत आहेत. Image credit - Unsplash



प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याला जमीन असावी, तिथे घर असावे. Image credit - Unsplash



परंतु मोठ्या शहरांत आता फार कमी जमीन शिल्लक आहे. Image credit - Unsplash



भारतात सर्वाधीक जमीन कोणाकडे आहे पाहूयात. Image credit - Unsplash



भारतात सर्वात जास्त जमीन भारत सरकारकडे आहे. Image credit - Unsplash



याचा वापर 51 मंत्रालय आणि 116 पब्लिक सेक्टर कंपन्या करत आहेत. Image credit - Unsplash



भारत सरकार नंतर सर्वात जास्त जमीन कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया कडे आहे. Image credit - Unsplash



ते देशभरात चर्च आणि रुग्णालये तसेच शाळा- कॉलेज चालवतात. Image credit - Unsplash